Posts

Feb-2020

शब्द तुझे सुर्य अन् पोळलेले मन माझे.. पाठमोर्‍या कांकणाला लागले ग्रहण ताजे.. - विक्रम वाडकर 02-feb-20 कुछ नकाब है छुपे तेरे हुस्न के नीचे.. ख्वाब की ताबीर करे भी तो किससे???..  -विक्रम वाडकर 02-feb-20 झाकोळल्या आठवणींचा नयनात पूर आला...  जन्मे सरून गेली तीत क्षण आतुर झाला...  - विक्रम वाडकर 03-feb-20 रुह-ए-इश्क मे इत्तर सी महक रही हो.. महजबीन से अब तुम जहनसीब बन गयी हो... - विक्रम वाडकर 08-feb-20

परी

इवल्या इवल्या पावलानी परी आली अंगणात , २ जन्म होतात आपले, हे कळले त्या क्षणात.. क्षीण कितीही आला तरी विसरून जातो आपण, बाळाच्या बंद डोळ्या मध्ये हरवून जात मन.. हातभर जिवाचा त्य...

भोले

समय करे जो यहा वो बोले.. गले मे उनके शेष जो डोले.. आंखो मे भर के मौत के शोले.. एक हुंकार जो भम भम् भोले.. तुम्ही हो कारण, तुम्ही हो हारण.. जीवन दुःख मे तुम्ही हो पारण.. विष का प्याला पिये ...

वंदे मातरम्

फिर आये है लोग यहा पर सिने पे तिरंगा लगाके, सफेद रंग के कपडे पेहनकर १ दिन का देशप्रेम जगाके... दिन रात से खडे है जो सरहद्द पर वो वीर जवान.. वही तो सारे बचा रहे है, देश हमारा हिंदुस्थ...

चहा आणि आठवण

उकळणाऱ्या चहासोबत आठवणींची गरमागरम वाफ चेहऱ्यावर आली...  मग खऱ्या खोट्याच्या स्वच्छ चाळणीतून आठवणींची धार मनाच्या कपमध्ये भरली.. चहाचा कप घेऊन शांत पणे खिडकीजवळ जाऊन ब...

बहीण...

सासरी जाणारी बहीण हा चटका लावणारा प्रसंग असतो. त्याची कल्पना करून सुद्धा डोळे भरून येतात. कंठ दाटून येतो. जश्या आई वडिलांच्या आपल्या पोरीसाठी भावना उफाळून येतात, तश्याच ...

हरी पांडूरंग हरी..

मुखात अभंग, हातात मृदुंग, हरिनामी होतो आम्ही तल्लीन.. गळयामध्ये टाळ, तुळशीहार माळ, तुझ्या नामानेही उडतो हा क्षीण.. मायबाप जगताचा या, उभा विटेवरी... चंद्रभागा गंगा अमुची, स्वर...