जीवघेणा..


रंगल्या मैफिलींच्या सभा, सभेत तुझ्या अदा.. कशा जीवघेण्या..
कळीचेही फुल होई जेव्हा उघडती..तुझ्या पापण्या..
पापण्यांच्या आड लपली तुझी तिखी तिखी नजर..
नजरेच्या चांदणीचा झाला, हृदयावर थेट असर..

जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४

दिल तो है ताला, तु ही है चाबी..
तेरी हर अदा, लगती है नवाबी..
तुझ्या केसांच्या बटा.. ओठी नशील्या छटा..
स्पर्शता शहारला काटा.. जीवघेणा..
जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४

गोरा गोरा तेरा बदन है जैसे कयामत की कहर..
बोल तु एकदा.. बस पी लू मै लाखो जह़र..
अक्स़ भी तेरा.. जादू करतो का सांग ना..
यादो मे तेरे.. मी भरकटतो का सांग ना..
सांग ना..सांग ना..सांग ना..सांग ना..
जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४

तुझीच साथ मी मागतो.. सातो जनम..
राहशील का माझी बनुन.. सांग माझी सनम..
सांग ना..सांग ना..सांग ना..सांग ना..
जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४

--विक्रम वाडकर 05/08/2015 11:55 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १