Posts

Showing posts from 2014

भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा.

पायी छुम-छुम वाजता, नाचली अंगणे.. पाहुनी तुला सखे, लाजली दर्पणे... जीव माझा.. वेडापिसा.. करतसे तुझी अदा.. भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा.. गवाक्षांचे कवडसे, रुळती जे गालांवरी... सोनेरी केसांची बट जी, भान माझे सावरी... कटाक्षांच्या जादुगिरीवर.. जाहलो मी फिदा.. भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा.. मखमली स्पर्श तुझे, उधाण मनी जे आणते... नजरेचे इशारे तुझ्या मुके भाव ही जाणते.. तुझ्या खळीच्या आत खोल.. हरवलो मी गुमशुदा.. भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा.. -विक्रम वाडकर २६-१२-१४

रहज़ा..रहज़ा..

सानू अपना मान ले, तुही है मेरी जान.. जानले.. सानू अपना मान ले, तुझी से है कराऱ.. जानले.. त्वाडे नैनो विच़ रहवां, साड्डे दिल दी ए रज़ा.. त्वाडे प्यार विच़ बंधना, हुन पसंद ए सज़ा.. रहज़ा..रहज़ा..रहज़ा..रहज़ा.. मेरे दिल मे आके रहज़ा.. रहज़ा..रहज़ा..रहज़ा..रहज़ा.. मेरे दिल मे आके रहज़ा.. रब की है नेमत के तु मिला.. मुझको सताने लगा, यांदो का सिलसिला.. दिल की आवाज लब्ज़ो मे अपने कह ज़ा.. रहज़ा..रहज़ा..रहज़ा..रहज़ा.. मेरे दिल मे आके रहज़ा.. देदे अपने रुह की मुझे गरमाहट, "कितना लेगी इंम्तेहा?", पुछ़े मेरी चाहत, मिल जा मेरी आशिकी मे आके बह ज़ा.. रहज़ा..रहज़ा..रहज़ा..रहज़ा.. मेरे दिल मे आके रहज़ा.. -विक्रम वाडकर(१९-१२-२०१४)

ओ यारा दिलरुबा..

ओ यारा दिलरुबा दिल धडका दे ज़रा.. तेरी सांसो को मिला..  मेरी सांसो से जरा.. ओ यारा दिलरुबा मेरी याँदो मे तो आ.. तुझे मिल जाए वहा.. तेरे रब की हर दुवा.. ओ मेरी मेहबूबा.. ओ मेरी मेहबूबा.. आ मेरी बाहो मे.. ओ मेरी मेहबूबा.. कैसे कहू.. तु रहनुमा है.. मेरी चाहत.. बेजुबाँ है.. याँदो मे मेरे.. बस जा कुछ़ इस तरह.. ओ यारा दिलरुबा दिल धडका दे ज़रा..।। तु जो खुशबूं लुटाए.. मेरी दुनियां सजाए.. तेरी कातील निगांहे.. मेरे दिल को रीझाये..   तेरी आंहटे.. मेरा सुरूर..  कुछ आफते.. ढाती जरूर.. मिल जाए जन्नते.. ऐसे लग जा गले.. ओ यारा दिलरुबा.. तुझमे ही सब मिले.. ओ यारा रे..ओ यारा रे.. ओ यारा रे..ओ यारा रे.. ये जो है उलफते.. तेरे बगैर.. कैसे संभालू तु बता?? दिलो की साजिशे.. ना सुलझे मगर.. उनको बस तू मिला.. थम जाएगा यहाँ.. सांसो का कारवाँ.. मर जाऊंगा सनम.. तु जो मुझे ना मिला.. ओ यारा दिलरुबा..ओ यारा दिलरुबा.. ओ यारा दिलरुबा..ओ यारा दिलरुबा.. -योगेश आठवले,  विक्रम वाडकर

साजणे.....

साजणे....साजणे.... सोवळे रुप डोळयात जे भरले.. मन तुझ्या प्रेमाने बहरले..  जसे अंबराशी चांदणे.. साजणे.....  ओठांच्या हरकती.. प्रारब्ध स्तब्ध ठेवती.. मन माझे नादावले.. झंकारली जी पैंजणे.. साजणे.....  भान हे वेडेपिसे.. शब्दांमधे मांडू कसे.. मन माझे वेडावले.. वाढली ही स्पंदने.. साजणे.....  एक आता बंध रे.. फक्त ही श्वासांतरे.. मन माझे थांबले.. असे तुझे लाजणे.. साजणे.....  पावलांचे वागणे अन् तुझ्या मागे धावणे.. मनाचे गंधाळणे.. जसे, अत्तराचे सांडणे.. साजणे.....  साजणे.....  -विक्रम वाडकर (४-१२-२०१४)

क्षणभंगूर

पळतोस माणसा, का दुःखापासून दूर? आनंदाचे क्षण वेडे, असती क्षणभंगूर.. शिकलास तू हसणं,  दुस-याच्या दुःखावर, स्वतःच्या दुःखासाठी,  का देवापुढे पदर? हसता हसता रडशील,  मग वाहेल अश्रूपूर..... दुस-याच्या डोळ्यांमधल्या, अश्रुंना पाणी म्हणतो, स्वतःच्या अपयशावर, इतका का तू कण्हतो? गा-हाणे का नभाशी, तुझाच असे कसूर.... द्यायचे असेल इतरांना तर, हास्य दे क्षणाचे, द्वेषाच्या भिंती तोडून, जोड दुवे मनाचे, हरवलेल्या स्वरांना, गवसेल मग सुर.... -विक्रम वाडकर १-१२-१४.

ओ मितवा.. ओ मितवा..

ओ मितवा.. ओ मितवा..  क्षण वेडे ओघळले गालांवरी माझ्या, मन हळवे आनंदले.. स्पर्शाने तुझ्या.. नाते नवे बहरले, तुझे नि माझे.. नाते नवे उलगडले, तुझे नि माझे.. तुझ्या श्वासांचा दे विसावा.. ओ मितवा.. ओ मितवा..  शहारलेल्या भावनांचे.. गीत आज जाहले.. स्वप्न साज जाहले.. तुजसवे जे पाहीले.. प्रेमरुपी जाणीवांना.. डोळीयांचा हा दुवा.. तुझ्या श्वासांचा दे विसावा.. ओ मितवा.. ओ मितवा..  भुलवते का मला.. केस मोकळे माळले.. चांदणे सोवळे सजले.. हास्य जे तुझे फुलले.. असह्य आता वाटतो, तुझा-माझा दुरावा.. तुझ्या श्वासांचा दे विसावा.. ओ मितवा.. ओ मितवा..  -विक्रम वाडकर २५-११-२०१४

हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

मिटता पापण्या.. तू दिसते मला.. हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा.. बेचैनी मनी दाटते.. तू नसता.. हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा.. हुरहुर मनाची शब्दांत मांडू कशी? मृगमना लागे कस्तुरीची ओढ जशी.. ओठांची उमलता पाकळी, सुगंधून जाते हवा.. हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा.. नक्षत्रांचे सडे सांडती रोज तुझ्या अंगणाशी.. युद्ध रोजचे चंद्र नभीच्या, जमिनीवरल्या चंद्राशी दे मजला तुझ्या मिठीचा श्रांत विसावा.. हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा.. हितगुज माझ्या भावनांचे तू समजून घे ना.. प्रेमात बुडालो तुझ्या, मज तारुन ने ना.. तुझ्या एका नजरेने घायाळ मनाचा पारवा.. हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा.. -विक्रम वाडकर १९-११-२०१४

तो इशारा तू दिला, हा सहारा है मिला..

प्रेम व्हावे मी कुणाचे, आस होती जी मला, तो इशारा तू दिला, हा सहारा है मिला.. सागराच्या गलबताला, आज किनारा है मिला.. हा सहारा है मिला.. कानी आता गुणगुणू, लागली गाणी नवी.. तेरे मेरे इस जहाँ को, ना लगे नजर कभी.. ज्या क्षणी पाही तुला,बढता सासों का सिलसिला हा सहारा है मिला.. साक्ष देण्या सज्ज झाले, चंद्र-तारे या नभी.. आसमाँ मे भी दिखाई, दे मुझे तेरी छवीं.. ना कळे काही मला.. साथ हूं जबसे चला.. हा सहारा है मिला.. डोळ्यात माझ्या बघ सखे..  तेरा ही चेहरा है खिला हा सहारा है मिला.. आस होती जी मला, तो इशारा तू दिला, हा सहारा है मिला.. --विक्रम वाडकर(२१-मार्च-२०१४)

नासमझ ये दिल..

..नासमझ ये दिल.. नैनो की जरूरत हो तुम.. तसवीर हो तुम.. ख्वाबो की.. नासमझ दिल .. ना समझे कब तक.. देखे राह जवाबो की.. नासमझ ये दिल.. गमो का है काफिला.. मिला.. अंधेरा हर जगह... राते थी जगी जगी.. जिनकी. तुही तो थी वजह... शाम मेरे जिंदगी की.. कुछ पुराने हिसाबो की... नासमझ दिल .. ना समझे कब तक.. देखे राह जवाबो की.. नासमझ ये दिल.. हसरते कुछ बाकी है दिल मे.. बेवजह करती परेशान... तेरे होठो की हसी यादो से.. लेती बार बार मेरी जान... तेरे बिना फकीर बना दिल.. फिर भी आदत नवाबो की... नासमझ दिल .. ना समझे कब तक.. देखे राह जवाबो की.. नासमझ ये दिल.. तू नही है मेरी किस्मत.. क्यूँ फिर उम्मिदो की शमा... जलती लौ, तडपे जब तक.. मेरी भी लौ तडपे यहाँ.. क्युँ दिए है दर्द इतने.. अब क्या राह सबाबो की... नासमझ दिल .. ना समझे कब तक.. देखे राह जवाबो की.. नासमझ ये दिल.. -विक्रम वाडकर  (१२-मे-२०१४)

खुदा.. तू ही बता..

तू है हकीकत, या है तू वहम.. छूं के देखू खुदा का रहम.. जला देगी तेरी सांसो की आहटें गरम.. पानी पानी कर देगी इन आँखो की शरम.. तू है भरम, या है करम.. खुदा.. तू ही बता.. तेरी सांसो की उलफतें.. उडाती है मेरी निंदे.. निंदो मे भी ढाने लगी है.. तेरी अदांए लाखो सितम.. तू है भरम, या है करम.. खुदा.. तू ही बता.. खुशबू छां गयी है रुहांनी.. आदते मेरी हो गयी है दीवानी.. सुकून दिल को देने लगे है.. मांगू मै रब से ऐसे जखम.. तू है भरम, या है करम.. खुदा.. तू ही बता.. -विक्रम वाडकर ४-११-२०१४

तु आशिकी, तु बंदगी है.. तु जिंदगी, तु हर खुशी है..

बिन कहे.. बिन सुने.. बात हो गई खामोशी से.. तेरी मेरी.. मेरी तेरी.. दुनिया एक हो गई सरगोशीं  से.. मिलन को तरस गये है ये नैन मेरे.. अब मदहोशी मे कहने लगे है.. तु आशिकी, तु बंदगी है.. तु जिंदगी, तु हर खुशी है.. बहने लगी जबसे सर्द हवाए.. नगमे सुना रही है ये घटाए.. कुछ़़ हसीन सा लगने लगा है समा.. जिसमे जादू कर रही है तेरी अदां.. इशारें समझ आँखो के मेरे.. तु आशिकी, तु बंदगी है.. तु जिंदगी, तु हर खुशी है.. सवांर लू मेरी हर बेखुदी को.. तेरे दिल से जुडी हर बंदीशो को.. दिल पतंगे सा उडने लगा है.. मचल-मचल के मुझसे ये कह रहा है.. दिल की कही अपनी, बयाँ कर दे.. तु आशिकी, तु बंदगी है.. तु जिंदगी, तु हर खुशी है.. -विक्रम वाडकर(०३-११-२०१४)

सजना

वेड्या मना.. तू सांग ना.. ओ सजना.. का चाललासी दूर.. मनी सोसवेना हूरहूर.. ओ सजना.. सजना..ओ सजना.. क्षण काही जुळले तुझे-माझे.. क्षणांचीच अंतरे उरली मागे.. सुख फुलावे हास्य बनुनी.. हास्यामधुनी भावना.. ओ सजना.. सजना..ओ सजना.. आता वाटेमधे डोळ्यांची कवाडे.. तुझ्याविना सुने मनाचे राजवाडे.. परत यावे तू लवकरी.. हि मनाची प्रार्थना.. ओ सजना.. सजना..ओ सजना.. वेड्या मना.. तू सांग ना.. ओ सजना.. -विक्रम वाडकर

मन माझे दिवाने..

हुरहूर लागली ही गोड..सोड.. लाजण्याचे बहाणे.. श्वास स्पंदने मखमली.. मलमली.. स्पर्शाचे तराणे.. गीत माझे तुझ्या ओठी येता,  कसे जाहले गाणे.. मन माझे दिवाने.. तुझे.. मन माझे दिवाने..  रात्र ओल्या जाणिवांची.. वेणीवांची..  संचितांची.. बहरलेले मोगरे..अन्.. सड्यांमधले चांदणे.. मन माझे दिवाने.. तुझे.. मन माझे दिवाने..  बाहुपाशा गुंतलेले.. गुंफलेले..  हरपलेले.. वाटती माझ्या मनाचे.. भानवेडे वागणे.. मन माझे दिवाने.. तुझे.. मन माझे दिवाने..  -विक्रम वाडकर ३०-१०-२०१४

संवेदना

जाणून घे ना.. भावना... जी माझ्या मना... तू जाणून घे ना.. जाणून घे ना.. संवेदना..  जाणून घे ना.. संवेदना.. जाणून घे ना..... तू भेटली.. वा-यासवे... जग वाटती.. मजला नवे.. तू ऐकून घे... जे मला हवे.. त्या वेदना... जाणून घे ना.. संवेदना.. जाणून घे ना..... गंध.. दरवळला जसा.. जाहलो.. वेडापिसा... का, मी हा असा... मंद धुंद सा.. तुझ्या कारणा.. जाणून घे ना.. संवेदना.. जाणून घे ना..... तुझ्या मनी.. जे असती.. ते सांग ना... जाणून घे ना.. संवेदना.. जाणून घे ना..... जाणून घे ना.. जाणून घे ना.. जाणून घे ना..  -विक्रम वाडकर (२७-१०-२०१४)

वेडावला जीव तुजवरी..

ओघळले प्राजक्त, प्रारब्ध स्तब्ध जाहले तुजवरी... उन्हे कोवळी, सोवळी कळी उमले  गालावरी... वेडावला जीव तुजवरी.. वाटे मजला तू परी.. वेडावला जीव तुजवरी.. भास हे कि तू खरी.. वेडावला जीव तुजवरी.. उजळल्या सोनेरी छटा, तुझ्या केसांच्या बटा.. प्रेम रंगी न्हाऊनी.. जाहले जे सत्वरी.. वेडावला जीव तुजवरी.. मोग-याचे जे सडे, अंगणाशी सांडले.. ओंजळीने वेचुनी.. उधळले मी अंबरी.. वेडावला जीव तुजवरी.. वाढविसी स्पंदने, दो दिलांची बंधने.. हास्य तुझे पाहूनी.. जीव हलतो अंतरी.. वेडावला जीव तुजवरी.. -विक्रम वाडकर 

नास्तिक-लेख

आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं.. कारण त्याला त्याच्या परीस्थितीपेक्षा, स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो. दगडावर कोरलेल्या मनुष्यरूपी देवाची पुजा करण्यापेक्षा, माणसांमध्ये देव शोधण्याचं वेडं बरचं काही शिकवून जातं. मग श्रदधा आणि अंधश्रदधा यांमधली पुसटशी अंतरेही मोठी वाटू लागतात.  आणि देवळाबाहेर उभं राहून देवळातल्या देवाला खिजवून त्याच्या हतबलतेवर हसायला मला आवडत.. आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं.. तुझ्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या भक्तीचा व्यापार करणारे लोक पाहून स्वत्व हरवलेली माणुसकी हव्यासाने फुगलेला राक्षस बनते. आणि अंधश्रदधेच्या वावटळीत भरकटलेले काही भक्त त्या राक्षसाच्या अधिन होतात. प्रश्न हा पडतो की, इतके होऊनही स्वतः समजून घेण्यापेक्षा, लोकांच्या अकलेचं घोडं कुठे अडतं.. आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं.. समुद्रात झोकून दिलेल्या गलबतासारखं जगणं असावं.. येणा-या हवेच्या प्रवाहाबरोबर व

है किश्तो मे मिली, ये जिंदगी..

है किश्तो मे मिली, ये जिंदगी.. आँसू है यहाँ.. कुछ हसीं से भरी... जो जिये.. कबूल किए.. मुश्कील पिए.. जो है मिशरी.. है किश्तो मे मिली, ये जिंदगी.. कुछ है वादे किए.. हमने खुद से... जिनको पाने के लिए.. बेकरार कब से... कामयाबी मिले ना मिले... मिल जाएगी रुह को कुछ खुशी... है किश्तो मे मिली, ये जिंदगी.. राहो मे  चले, तो मिले.. काटे बिखरे वहाँ... रास्ते बनाते हुए हम चले.. फिर कहाँ... मंजिले अब नयी ढुंडते.. है हम उम्मिदो से जगीं... है किश्तो मे मिली, ये जिंदगी.. आँसू है यहाँ.. कुछ हसीं से भरी... -विक्रम वाडकर ११-जुन-२०१४

अश्रूंना आज सापडली वाट..

मोडून सारे डोळीयांचे काठ, अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट.. मनाच्या खोलवर धुके घनदाट.. अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट.. सलती जीवाला, अशा आठवांना, अशा भावनांना, शब्द फुटेना... तुटल्या सुखाच्या, त्या रेशीमगाठी, दिला हात हाती, सुटता सुटेना... फिरवली नशीबाने का आज पाठ.. अश्रूंना आज सापडली वाट.. सांगू कुणाला, दुःख उरीचे, घाव अंतरीचे, कुणा दाखवू.. उणीव तुझी, पावलो पावली, तुझी सावली, नको भासवू... किनारा सोडून का विरघळली लाट... अश्रूंना आज सापडली वाट.. मोडून सारे डोळीयांचे काठ, अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट.. -विक्रम वाडकर २९-जुलै-२०१४

बैरी पिया...

कोवळ्या कळ्या, तुजसाठीच आणल्या.. सुखाच्या पाऊलखुणा, तुजपाशीच मांडल्या.. क्षण सोनेरी सुखाचे, उंब-यात सांडले, रेशीमगाठी या जगाच्या, अंबरात बांधल्या... बैरी पिया... मन तुने चुरा लिया... बैरी पिया... बैरी पिया. साथ तुझी अन् माझी, साद अंतरीची... तुजसवे राहूनी, विसर या जगीची... स्पर्श होता जो तुझा, भावना भांबावल्या.. कोवळ्या कळ्या, तुजसाठीच आणल्या.. तुजसवे का लाजला, माळलेला मोगरा.. हास्य फुलता ते तुझे, हर्ष माझा साजरा... नक्षत्रांच्या चांदण्यांचा, सडा आज मी मांडला... कोवळ्या कळ्या, तुजसाठीच आणल्या.. सुखाच्या पाऊलखुणा, तुजपाशीच मांडल्या.. कोवळ्या कळ्या, तुजसाठीच आणल्या.. -विक्रम वाडकर १४-७-१४

आरजू

चेहरे पे जो पडी,  कुछ़ बुँदे बारीश कि.. इस दिल ने फिर तुझे,  पाने की साझीश की.. निगाहो से बयान  हो गई सारी उल्फते.. बाहो मे जो तू आयी,  पा ली है सारी जन्नते.. जन्नतो से परे,  बनाएंगे एक जहां.. तेरे मेरे प्यार का,  एक नया आशियाँ.. आशियाने के बगल मे  चाँद-तारे बांध लू.. कर दू पुरे ख्वाब तेरे,  तेरे दिल की आरजू.. तू हि मेरी जुस्तजू..  पुरी कर दू आरजू.. -विक्रम वाडकर १४-७-१४

पंढरिच्या राया..

पंढरिच्या राया, तुची.. पंढरिच्या राया..२ भक्ती लागे पांडूरंगा.. पडतो तुझ्या पाया.. पंढरिच्या राया, तुची.. पंढरिच्या राया.. मंद मंद विणेवरती.. वारकरी बोले... 'माऊली' च्या घोषामध्ये.. अंग-अंग डोले... तुका झालासे कळस..नामदेवे पाया.. पंढरिच्या राया, तुची.. पंढरिच्या राया.. जिवे लागी ध्यान तुझे.. श्वास तू उराचा... पाऊलांना ध्यास माझ्या.. पंढरपुराचा.. दर्शनाचा लाभ द्यावा.. तुझ्या लेकरा या... पंढरिच्या राया, तुची.. पंढरिच्या राया.. -विक्रम वाडकर-

घना-राधा

------------ भाग १ ------------ केसांवरती कोंबडा त्याच्या... गुबगुबीत होते त्याचे गाल चेह-यावर फुलणारी तरूणाई.. अन् १६ व त्याच साल... डोळे तीक्ष्ण.. बुद्धीही तल्लख... वागण्यात ज्याच्या नम्रपणा... सांगतो आज कहानी त्याची.. ज्याच नाव आहे "घना"... घना होता हुशार.. प्रत्येक विषयात... प्रत्येक स्पर्धेत नाव, त्याच पहील्या पाचांत.. आली होती SSC.. पुढील २ वर्षात.. लावू चांगला क्लास... विचार पालकांच्या डोक्यात.. सुरु झाला उन्हाळ्यात.. घनाचा क्लास नवा... पहील्याच दिवसापासुन त्याची.. क्लासमधेही हवा.. नवीन मित्र बनवण्याची..कला त्याची भारी... आई-वडीलांच्या शिकवणीची, किमया होती सारी.. २ दिवस सारे... सुरळीत होते चालले... तिस-या दिवशी काय झाले... त्यालाही नाही कळले.. त्या दिवशी एकीचा, होता पहीला दिवस... मुलांमधे चर्चा चालली.. बघ तो माल रावस... घनाने ही मागे वळून.. दाराकडे पाहीले... सुंदर, सोज्वळ मुलीला.. साहेब बघतच राहीले... पुर्ण दिवस घना, तिच्याकडे पाहत बसला.. मित्रांनीही ओळखले की... आता हा फसला... पुढच्या दिवशी तेच सारे.. नकळत होऊन गेले... या सर्व नादात, तिचे नाव राहून गेले... जात होती घरी

----तु सांग ना----

तु सांग ना.. भुललासी मोहना... कुठवरी साजना.. तु सांग ना.. तु सांग ना.. बाव-या या मना... चिंब का भावना.. तु सांग ना.. तु सांग ना.. भुललासी मोहना... कुठवरी साजना.. तु सांग ना.. का अशी... छळते मजला.. याद ही.. साजना.. का अशी... का असे... भरले मेघ हे.. गर्द निळ्या नयना.....आssss बांधले मी... हो.. बांधले मी... मजला सख्या.. त्या वेदना... बांधले मी... मजला सख्या.. त्या वेदना... तू समज ना रे आता तू समज ना.... त्या वेदनांना आता तू समज ना... तु सांग ना.. तु सांग ना.. तु सांग ना.. तु सांग ना.. आर्त सा-या.. यातनांचे.. गीत हे ऐक ना... आर्त सा-या.. यातनांचे.. गीत हे ऐक ना... तु सांग ना.. भुललासी मोहना... कुठवरी साजना.. तु सांग ना.. तु सांग ना.. बाव-या या मना... चिंब का भावना.. तु सांग ना.. --विक्रम वाडकर (१९-जुन-२०१४)

फक्त तुझ्याचसाठी..

जे मुके झाले, तुझ्या ओठांवरले बोल, समजून गेले सारे, तुझ्या पापण्यांची ओल... उरले काही नात्यांमधले, विरघळणारे धागे, तरीही वेडे मन का झुरते, पुन्हा तुझ्याच मागे.. हुरहूर करते क्षणात फिरते, भिरभिरणारी नज़र, आज-काल का छळतो मजला, आठवणींचा कहर... गिरधराची राधा तडपे, जशी एका भेटीसाठी, तसेच तरसे मनमृग माझे, फक्त तुझ्याचसाठी.. तसेच तरसे मनमृग माझे, फक्त तुझ्याचसाठी.. -विक्रम वाडकर ८-जून-२०१४

तेरे सिवा..

कुछ दर्द मिले है हिस्सो मे... कोई पुछे तो बयान करू... कई आँसू छुपे है किस्सो मे... जो जताऊ, महफिले रूसवा करू... तुझको भुलाना चाहू.. याँदो से मिटाना चाहू.. तू ही बता मै कहाँ जाऊ.. तेरे सिवा.. कोई सिखा दे जिना.. तेरे सिवा.. तन्हा रहा था कभी.. जब तक थी तेरी कमी.. तेरा इशारा मिला.. दिल को सहारा मिला.. फिर कीस वजह से हुई बेवफा.. कैसे हू जिया... तेरे सिवा.. कोई सिखा दे जिना.. तेरे सिवा.. तुझसे जुडा था सुकून.. दिल मे जो तुझको रखूं.. दिल की दुहाई बनी.. गम की सिहाई बनी.. रंगीन जो थी मेरी दूनिया.. बेरंग हूई तेरे सिवा.. कोई सिखा दे जिना.. तेरे सिवा.. -- विक्रम वाडकर २-जून-२०१४

गर तू साथ देदे मेरा....

पा जाऊ मै, जन्नतो का खुदा... गर तू साथ देदे मेरा.... रहमत होगी, मुझपे सदा... गर तू साथ देदे मेरा.... दि रा रा.. दम् दरा दरा.. मना लुंगा तुझे.. बस महुलत मिल जाऐ... तेरे दिल मे रहने की, सहुलत मिल जाऐ... जान बन जाऐ.. एक हमारी... कभी न होना जुदा.. गर तू साथ देदे मेरा.... दि रा रा.. दम् दरा दरा.. सरगोश कर दे मुझे.. तेरे साथ बिते हुऐ पल.. कर दूँ फना.. 'आज' मेरा.. देखा किसने है कल... सांज-सवेरे पिया मेरे... तुझसे होगा राबता... गर तू साथ देदे मेरा.... दि रा रा.. दम् दरा दरा.. दि रा रा.. दम् दरा दरा.. -विक्रम वाडकर ३०-मे-२०१४

रुबरू... बस तू...

कितना प्यार.. है तुमसे हमे... चैन ओ करार.. हो जबसे मिले.... जितना देखू तूझे..बार बार... उतना प्यार..करू... है जुनून.. बस तू.. रुबरू... बस तू... पलको पे ना आए.. कभी समंदर.. मिल जाए हसी.. गम मेरे भुलाकर.. खो ना जाए.. ये लम्हे हमसे.. सासो की लौ जले मद्धम से... मिलने की चाहते.. करे बेकरार.. कैसे इजहार.. करू.. है जुनून.. बस तू.. रुबरू... बस तू... कितने मुश्कील है ये चेहरे... जिनमे राज.. छूपे है गहरे.. बन गया तु मेरा सरमाया... मेरी दुनिया मे जबसे है आया.. जितने बचे है.. दिन ये चार.. तुझसे दीदार.. करू.. है जुनून.. बस तू.. रुबरू... बस तू... --विक्रम वाडकर २९-मे-२०१४

सुनो ना..

सुनो ना..  कुछ बैचेनियाँ बढा देता है तेरा आना.. मेरी याँदो मे है तेरा आना जाना.. सुनो ना..दिल की है जो तमन्ना.. सुनो ना.. जज्बातों भरे ये पल.. न जाने क्या होगा कल.. साँसो से होगी गुस्ताखियाँ.. धडकनो का यूं थम जाना... सुनो ना..दिल की है जो तमन्ना.. सुनो ना.. रात भर बदलता हूँ बस करवटें.. बेकरार कर देती तेरी आँहटे.. निंदोका हुआ है तुझसे रीश्ता गहरा.. निंदो मे यूँ तेरा सपना बन जाना.. सुनो ना..दिल की है जो तमन्ना.. सुनो ना.. तुझे पाने का.. अरमान दिल का.. तु मिले तो मिले रस्ता मंजिल का.. आँखो मे बसी अब तेरी परछाईयाँ.. जब से मिला तेरे प्यार का अफसाना.. सुनो ना..दिल की है जो तमन्ना.. सुनो ना.. -विक्रम वाडकर २६-मे-२०१४

फिर ले आया दिल..

फिर ले आया दिल.. अपनी पुरानी जगह पे.. पडा था उसके कदमो तले.. प्यार कि राह मे.. पुछे ये खुद से.. क्या हुई मुझसे खता.. तू ही बता.. सनम कहूँ या कहूँ बेवफा.. तू ही बता.. दिल रोया.. जब तूने कहा पराया.. तू था मेरा सरमाया.. जिसे हूँ अब भी चाहता.. सनम कहूँ या कहूँ बेवफा.. तू ही बता.. उलफते.. होती रही दिलों से.. हम तो थे तुम मे ही फसें.. यांदो मे हूँ तेरे जलता.. तू ही बता.. सनम कहूँ या कहूँ बेवफा.. तू ही बता.. खामोशी.. है कही तो बसी.. उम्मिदें जगाऐगी तेरी हंसी.. उस हंसी को ढुंडता.. तू ही बता.. सनम कहूँ या कहूँ बेवफा.. तू ही बता.. -विक्रम वाडकर

बैचेन आहे...श्वास माझा....

बैचेन आहे श्वास माझा, तुझा देखील उष्ण उसासा; गर्द निळ्या सागरालाा, जसा पावसाचा दिलासा.... बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा... गंध त्या ओल्या बटांचा, दरवळे वा-यावरी... बेभान या माझ्या मनाला, याद तुझी सावरी... चेहरा उजळून काढे.. पहाटेचा कवडसा.... बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा... पैंजनाची छ़नक् छुम-छुम, नाद कानी गुंजती... बोल तुझिया जे मनाचे, स्पर्श मजला सांगती.... गुंफलेला हात तुझा.. देतसे मज भरवसा.... बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा... लाजण्याची हरकते, वेडावती मज रोजची... रंग जो गाली खुले, लाली जशी ती सांज ची... अशीच राहो मजवरी, तुझ्या नयनांची नशा.. बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा... बैचेन आहे...श्वास माझा.... -विक्रम वाडकर(१८-०४-२०१४)

वास्ता..

वास्ता... है हौसलो से.. है धुंदला साहिल.. खोई है मंजिल.. बे-निशान है रास्ता.. वास्ता... है हौसलो से.. हमे वास्ता.... शामो ने है ढक दिया... सुरज का जलजला... रातो के अंधेरो से अब.. यांदो का सिलसिला... रोशणी की गुहाऱ करे.. दिल की ये दास्तां... वास्ता... है हौसलो से.. हमे वास्ता.... कुछ़ पानी सा.. चंचल.. कुछ़ चट्टान सा.. अचल.. हवा से भी हलका.. पर साथी जो दिल का.. वो हौसला जो दिल मे है बसता.. वास्ता... है हौसलो से.. हमे वास्ता.... -विक्रम वाडकर (२०-मे-२०१४)

ना कळले ग तुला तु छळले का मला...

(If u heard song jo bheji thi dua... This is marathi version for that..) कुठे शोधू, जे हरवले.. हास्य माझे, दिसती कुठे ना... कुणा बोलू, उरातले.. दुःख माझे, आतुर मी सांगण्या... होती सारे तुझेच रे भास हे.. उष्ण वाहे मनातले श्वास रे... डोह भरला या कॄष्णनयनांचा... थेंब ओसरत्या काही क्षणांचा... झुला... ना कळले ग तुला तु छळले का मला... जी होती स्वप्न सारी.. ती उडाली.. ठेवूनी पाणी जरा... जो भेजी थी दुवा.. वो जाके आसमां.. से यु टकरा गयी.. के आ गयी.. है लौट के सदा... साथी सुटले.. मन हे तुटले.. उरले.. आठवांचे जाळे... दिस ना सरले.. कुणी मंतरले.. भरले... मेघ नभी काळे... माझी रात-रात.. ही दुःखाची... विचारही ना दुजा... तुझी वाट-वाट.. पाहण्याची... मिळते ही सजा... जो भेजी थी दुवा.. वो जाके आसमां.. से यु टकरा गयी.. के आ गयी.. है लौट के सदा... ना कळले ग तुला तु छळले का मला... जी होती स्वप्न सारी.. ती उडाली.. ठेवूनी पाणी जरा... -विक्रम वाडकर (०१-एप्रिल-२०१४)

येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही.

येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही...कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... पाऊस येतो, स्मरणे देतो,  जाणीव मजला करुनी देतो, तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच आता उरत नाही... चिंब पावसात, हातात हात, आठवणींची अशी बरसात, आठवणींच्या हिंदोळ्यातुन मन काही तरत नाही.... रात्रभर, ओली सर, शहारा फुलवी अंगावर, आता भिजुनी देहाचा माठ असा भरत नाही.... "येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही...कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... ----- विक्रम वाडकर (१८-मे-२०१२)

...सावरे...

तुझ्याचसाठी सारे.. तोडून आणिन तारे.. --२ सावर रे.. मला सावरे.... सारे दुवे तुजपाशी.. फुलसडे पायाशी.. सजवले आसमंत.. चांदणे तुजसाठी.. मन का माझे, बावरे.. सावर रे.. मला सावरे.... बांधले सुखाचे धागे.. सोडून दुःखास मागे.. बोल मुके ओठांचे.. मन ओरडून सांगे.. माझिया मनाची हाव रे.. सावर रे.. मला सावरे.... -विक्रम वाडकर (१५-मे -२०१४)

मेरी जान...

कातिलाना आँखे तेरी..  प्यारी तेरी मुसकान... क्या हुआ है हाल इस दिल का... कर ना सकूँ मै बयान.. मेरी जान... तुझसे जुडी है मेरी जान...मेरी जान... तेरी अदा ने है सितम ढाये, हजारो दिलो पे.. मेरा भी दिल तुझीं को चाहे, शिद्दत तुझीं पे.. जवाब दे दो मेरी कहिं का.. तुझे जो मेरा है कहा... मेरी जान... तुझसे जुडी है मेरी जान...मेरी जान... गुजरता सा लम्हा अब तो थमने लगा है... तेरे खयांलो से नाता कोई बनने लगा है... तनहा तनहा बहूत जिया, अब मांगू मै तेरा आसमान.. मेरी जान... तुझसे जुडी है मेरी जान...मेरी जान... तू खुशी का है खज़ाना..तुही खुदा की नेमत है.. ना कर पाऊ इजहार ऐसी, तूही तो चाहत है... जन्नतो से परे.. हम दोनो का होगा कही जहान.. मेरी जान... तुझसे जुडी है मेरी जान...मेरी जान... -विक्रम वाडकर (६-५-२०१४)

"ती"

भर पावसात, छत्री घेऊन, प्रियकराची वाट पाहणारी ती... डोळ्यात अधीरतेची कारण ठेवून..स्वतःशी बोलणारी ती... मनामधली जिच्या बैचेनी.. चेह-यातुनच स्पष्ट व्हायची... अशा नाजुक बाहुलीसारख्या... बोलक्या चेह-याची ती... त्याचा मात्र निराळा अंदाज...उशीरा येण्याचा त्याचा ध्यास... दर वेळी एकच कारण... "जास्त वेळ चालला माझा क्लास.." क्लासच्या गप्पा सांगण्यात, त्याला खुप बरं वाटायचं... पण स्वतःची घालमेल मनामधे दाबून ठेवणारी ती.... बोलता बोलता त्याला आठवायचं, तिला काहीतरी बोलू द्यायचं... "तु नेहमीच गप्प का??" अस स्वतःच बोलुन दाखवायचं... त्याच्या एवढ्या बोलण्यानेही.. तिचे डोळे पाणवायचे... त्याच्या प्रत्येक प्रश्नावर स्वतःमधे हरवुन जाणारी ती.. तोही प्रेम करायचा.. पण विझणा-या दिव्यासारखा... पुर्ण झोकून द्यायचा स्वतःला...कधी अचानक निघुन जायचा... त्याच्या निरर्थक वागण्याला ती कधीच बोलायची नाही.. त्याच्या या सवयीला.. कधीच न कंटाळणारी ती..... त्याच्यासुद्धा मनामधे खुप किलकिलाट होता वाट पाहणा-या तिच्या कडे... पाहत राहण्याचाच क्लास होता.. नकळत बोलुन गेलेल्या प्रश्नांनी.. स्वतःवरच नाराज व्हायचा..

आज उडने को जीं चाहता है...

Image
पुराने लम्हो को समेट कर...  आगे बढने को जी चाहता है... आज उडने को जीं चाहता है... कुछ खुशिया दि इस जिंदगी ने... और कभी गम भी... कभी दुनिया कि हसीं बने हम... और मरहम भी... ज्यादा है दुखो की सिढीयां... फिर भी चढने को जी चाहता है...  आज उडने को जीं चाहता है... कु्छ लोग अच्छा समझने लगे.. पर कोई बुरा भी... किसीका सपना पुरा कर सके हम... किसीका अधुरा भी... मुकाबला है हमारा खुद से ही... फिर भी लडने को जी चाहता है.... आज उडने को जीं चाहता है... कुछ दोस्त साथ है हमारे... और कुछ दुर भी... किसीके दुश्मन होंगे हम.... किसीका गुरुर भी... दिल की जुबानं आखे है... उनको पढने का जी चाहता है.. आज उडने को जीं चाहता है... --विक्रम वाडकर (२५-११-२०१३)

तुझी नजर..............

माझ्या मनाचं दार अलगद तु खोलुन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते.., तुझ्या मनातील भावनांचा विचार मनी ठेउन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते...॥ रिते सारे मन माझे, जग रिते त्या क्षणी, रिते रिते दिन जाती, अशा तुझ्या आठवणी..., रित्या माझ्या आयुष्याला नवी दिशा देउन जाते...॥१॥ तहानलेल्या या जिवाला तारणारी तु परी, कधी होती भास मजला कधी वाटे तु खरी....., रोज तुझ्या आठवणींचा लळा तु लावुन जाते...॥२॥ भरजरी वस्त्रात चिंब भिजणारी नार तु, या नभीच्या अंतरातुन बरसणारी धार तु....., तुझ्या स्मित हास्याने मला वेड लावुन जाते...॥३॥ ------विक्रम वाडकर(३०-०७-१०)

मन माझे...बावरे...

गुंतणे...वेडावणे..तुझेच सारे भास हे... भावनांचा खेळ हा..अन्... मन माझे...बावरे...  स्पर्श मखमली ...रेशमी..  जाणले जे.. आज मी.. भाव धुंदीत पाकळ्यांचे.. पाहीले ते.. साज मी.. तुझ्या माझ्या कटाक्षांचे...नाते उन-सावलीचे.. भावनांचा खेळ हा..अन्... मन माझे...बावरे...  ना तु काही बोलती...  ना मी काही ऐकतो... मुक्यानेही दो दिलांचा...  मेळ जो सुरेख तो... त्या बटांचे वाहणे अन्.. गंध हा वा-यासवे.... भावनांचा खेळ हा..अन्... मन माझे...बावरे...  जवळी येता थांबला.. श्वास काही क्षणभरा... घायाळ करती जीव हा.. चेहरा तो लाजरा... मनाच्या तालावरी... मोर काही नाचरे... भावनांचा खेळ हा..अन्... मन माझे...बावरे...  विक्रम वाडकर (१३ जानेवारी २०१४ ११.५५)

बंध तुटले...

बंध तुटले... श्वास सुटले...  न उरले काही जे हवे ते. वाढली अंतरे..भेटली उत्तरे.. न उरले काही जे हवे ते. राहीले किनारे दूर, मज सापडेना सूर; मोडलेली स्वप्ने उरी, आशेचीही आस धरी; ना वाटती खरे.... वाढली अंतरे..भेटली उत्तरे.. न उरले काही जे हवे ते.... एकटा मी आज पुन्हा, न राहीलो मी जुना; होती तुझेच भास, कोंडले मनात श्वास; बुडाले माझे जग सारे.. वाढली अंतरे..भेटली उत्तरे.. न उरले काही जे हवे ते. रात्र माझी सोबती, अंधाराशी दोस्ती; अश्रुंचे साचले तळे, जीव आतूनी का जळे; जाहली मनाची लख्तरे... वाढली अंतरे..भेटली उत्तरे.. न उरले काही जे हवे ते..... बंध तुटले... श्वास सुटले...  न उरले काही जे हवे ते. वाढली अंतरे..भेटली उत्तरे.. न उरले काही जे हवे ते. न उरले काही जे हवे ते. न उरले काही .... .. जे हवे ते. --विक्रम वाडकर (७-२-२०१४)

ओळखाया लागलो...

ओळखाया लागलो... मी आता माझा मला भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला... संथ थोडे भाव वेडे... श्वास सांगु लागले... गंध-धुंदी हे उसासे... खेळ मांडू लागले... या उराच्या धड-धडीचा... वाढला तो सिलसिला... भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला... वाट माझी आंधळी पण तुच माझ्या सोबती...  चुक-सही सांगणारी.. तुच माझी सारथी...  हात घेऊनी हाती, सांगे.. मी न आता एकला... भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला... गुंतले धागे मनाचे... तुच माझ्या अंतरी... सोडणे ना गाठ आता... सात जन्मे जोवरी... पावलांशी पावलांचा... बंध होऊन राहीला...  भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला... ====विक्रम वाडकर====(१८ डिसेंबर २०१३ ००:४५ )

तुजवाचुन ना करमते

तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते... क्षणात सारे विरघळते...क्षणात काळीज पळते.... भेट होता नजर भिडते...  नजर भिडता..शब्द मुके... लाजण्याच्या हरकतीवर...  अंतरी ठोका चुके... जीव जे वेडावते.. तुझ्या मुखीचे स्मित ते...  तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते... डोळियांच्या छप्पराला..  काजळाचे जे कडे..  गाली खुले लाली जणु..  अंगंणाशी फुलसडे..  मखमलीचा स्पर्श होता.. शिरशिरी ही भरते...  तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते... रुक्ष होता तु कधी...  भाव वेडा मी झुरे... पाहवेना ती उदासी...  जाणवेना मज बरे... सोसवेना हुंदक्याचे... श्वास.. मनी जे सलते... तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते... हातच्या रेषा तुझ्या ज्या...  जुळुनी आल्या मजवरी... साथ द्यावी हि मनिषा...  तुझ्या माझ्या या उरी... तु नसता सोबती.. तुझीच आठवण छळते...  तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते... ===विक्रम वाडकर===(१९-डिसेंबर-२०१३)