तो इशारा तू दिला, हा सहारा है मिला..

प्रेम व्हावे मी कुणाचे,
आस होती जी मला,
तो इशारा तू दिला,
हा सहारा है मिला..
सागराच्या गलबताला, आज किनारा है मिला..
हा सहारा है मिला..

कानी आता गुणगुणू, लागली गाणी नवी..
तेरे मेरे इस जहाँ को, ना लगे नजर कभी..
ज्या क्षणी पाही तुला,बढता सासों का सिलसिला
हा सहारा है मिला..

साक्ष देण्या सज्ज झाले, चंद्र-तारे या नभी..
आसमाँ मे भी दिखाई, दे मुझे तेरी छवीं..
ना कळे काही मला.. साथ हूं जबसे चला..
हा सहारा है मिला..

डोळ्यात माझ्या बघ सखे.. 
तेरा ही चेहरा है खिला
हा सहारा है मिला..
आस होती जी मला,
तो इशारा तू दिला,
हा सहारा है मिला..

--विक्रम वाडकर(२१-मार्च-२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १