Feb-2020

शब्द तुझे सुर्य अन् पोळलेले मन माझे..

पाठमोर्‍या कांकणाला लागले ग्रहण ताजे..

- विक्रम वाडकर 02-feb-20


कुछ नकाब है छुपे तेरे हुस्न के नीचे..

ख्वाब की ताबीर करे भी तो किससे???.. 

-विक्रम वाडकर 02-feb-20


झाकोळल्या आठवणींचा नयनात पूर आला... 
जन्मे सरून गेली तीत क्षण आतुर झाला... 
- विक्रम वाडकर 03-feb-20


रुह-ए-इश्क मे इत्तर सी महक रही हो..

महजबीन से अब तुम जहनसीब बन गयी हो...

- विक्रम वाडकर 08-feb-20

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १