प्रेम....


प्रेम म्हणजे वय विसरून जपलेल्या भावना....
प्रेम म्हणजे स्पर्श करून जाणलेल्या वेदना....
प्रेम म्हणजे रडताना आलेलं गालावरच हसू....
प्रेम म्हणजे मुद्दाम आणलेलं नाकारच रुसू....
प्रेम म्हणजे रागावलेला चेहरा पाहण्यासाठी केलेला उशीर....
प्रेम म्हणजे दुखावलेला मनाला दिलेला विश्वासाचा धीर...
प्रेम म्हणजे दूर असणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची आस....
प्रेम म्हणजे तिच्या मिठीत घेतलेला अखेरचा श्वास....

--विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १