==लोकधारा-1==

वाजी पैजनाचा ताल, दुनिया झाली हो बेहाल;
फसली भल्यांचीही चाल, कशी इथं ...||

बांधी यौवनाचा पुल, त्याशी नर्तकीची झूल;
बाया-बापडयाची हूल, अन नथ ...||

टच्च भरदारी काया, पड़े इन्द्रपुरी पाया;
नमन पहिल गणराया, धुंद दिशा ...||

नृत्य-लावण्याची लाट, लोक पडत्याती चाट;
उभं अंगावर काटं, ह्यो तमाशा ...||

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १