दिल दिवाणे..

दिल दिवाणे जाहले..
तार छ़ेडु लागले..
सांगणे या मनाचे..
नैन बोलू लागले...

हे.. मतलबी हवा है यारो..
प्यार की लिए खुशबू..
मतलबी घट़ा है यारो..
बरसने लगी जादू...

मन हे वेडावले.. पाहुनी चेहरा गोजिरा..
इश्क की ये जुबाँ..बोल तु जरा...

रंग ढंग कसे वेगळे.. भाव वेडेे मनमोकळे..
वागणे मज हे ना कळे.. खुणावती आता किती खुळे हे इशारे..x२
दि रा रा..
बहकी बहकी अब रात है.. कहने की भी क्या बात है..
आँखो की है जो बोली.. पढ ले जो ये जज्बात है..
आस जो दिल की.. सुहाने ये पल की.. साठवून मनी राहू दे...
दि.. द..रारारा.. दि.. दरा..
दि.. द..रारारा.. दि.. दरा.....
--विक्रम वाडकर 03/05/2015 11:44 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १