--रातकिडा--

रातकीडा ...अहो रातकीडा
किर किर करतो....
भीर भीर फिरतो..
तुसडेपनान जगुन मर मर मरतो.......
हा रातकिडा....

मी माझ जगतो तुम्ही तुमच जगा...
झाला जर अत्याचार कोणावर तर खिड़कीतुनच बघा...
जगला तेवढ बस ,आता कोपर्यातच पडा..............अहो रातकिडा.....

दिवस गप्प बसतो ,कालोखालाच दिसतो...
स्वार्थी अशा दुनियेत राहुनच फसतो...
त्याला सुद्धा तुम्ही माणसासारख गाडा...असा रातकिडा.....

जिवंत होता तेव्हा कोणी नाही पाहिल...
मेल्यावर सुद्धा त्याच दर्शन नाही जाहिल...
कधीतरी अनोलखी माणसासाठी रडा... आहा रातकिडा.....

कधी नाही कोणाला त्याची आठवण आली...
किरकिरनार्या रातकिद्याला त्याचीच हुर-हुर झाली...
राताकिद्याची हालत अशी, तर माणसाच तर सोडा....बघा रातकिडा....

..हा रातकिडा......

======विक्रम वाडकर=======

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १