Posts

Showing posts from 2015

कुछ इस कदर.

समेट़ लू इन लम्हो को.. कुछ इस कदर दिल में.. ना जिने की चाह़ रहे.. न मरने का डऱ.. कुछ इस कदर .. जी लू मै ये जिंदगी कुछ इस कदर .. भुल जाऊ गम.. मिले जो अपनों से.. और कुछ धोखे.. मेरे ही सपनों से.. खुद क...

उजेडाच्या मागं मी जळतसे आतं..

सांगोनिया गेली समईची वात... उजेडाच्या मागं मी जळतसे आत.. भले नांगरले काळीज धराचे... तवा कुठे भरले ग उदर पोराचे.. कष्टावीना गोड घास, कसा संसारात.. उजेडाच्या मागं मी जळतसे आत.. राबर...

कोणीतरी असायला हवं.

खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. मनापासून माझ्यासोबत, कोणीतरी हसायला हवं.. चिडवण्यासाठी मीही कधी थट्टा तिची करता.. रागावून कोणी रूसायला हवं.. कोणीतरी असायला हवं.. खुप ...

आभाळ

क्षण मोहाचे चार.. येतील वारंवार.. कष्टी होऊ नको फार.. ऊतू आल्या भावनांना.. थोडं टाळ.. हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... सावर रे, तुझ्या जुन्या नव्या सख्या सोबतींन...

गणेश स्वरूप

सुंदर सोज्वळ.. गणेश स्वरूप... असे तुची भुप.. जगदिश.. मनोहरी नेत्र.. कृपेचे सागर.. जोडतो मी कर.. तुजलागे.. कर्ण भले मोठे.. उदर विशाल.. चंद्रकोरी भाळ.. शोभतसे.. चरणात तुझ्या.. मिळतो रे स्वर्ग.....

स्वातंत्रवीर

स्वातंत्र्याच्या खेळामधला कर्णधार तो.. रक्तानेही रंग भरणारा चित्रकार तो.. रणसंग्रामासाठी सज्ज नेहमी.. तो असे..वज़ीर.. त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर.. स्वातंत्रवीर .. ध...

म्हणे त्याचं आणि माझं नातं काय..

म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... जेव्हा तो दुःखी असतो.. मनाला आधार हवा असतो.. मित्र म्हणून मला पाहतो... आधार बनले त्याचा मी तर त्यात इतके वाईट काय? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.....

सवे तुझ्या

रात्र ही मोहरली जशी.. मिठीमधे विरघळले मी तुझ्या.. तुझ्यासवे बेभानले अशी.. ओठांनी नशाळले मी तुझ्या.. मी तुला.. तु मला.. ओळखुया.. स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या.. हरवल्या दिशा.... सवे त...

जीवघेणा..

रंगल्या मैफिलींच्या सभा, सभेत तुझ्या अदा.. कशा जीवघेण्या.. कळीचेही फुल होई जेव्हा उघडती..तुझ्या पापण्या.. पापण्यांच्या आड लपली तुझी तिखी तिखी नजर.. नजरेच्या चांदणीचा झाला, ह...

नारी

जिसकी पिडा से, तेरा जन्म है.. उसकी सेवा ही, तेरा धर्म है.. अपने भाई का, चाहती हित है.. उसकी रक्षा ही, तेरी प्रित है.. हर एक संकट मे, जो देती साथ है.. दुख की बोलो तब, क्या औकात है.. वही आदी है, व...

तेरी याद

सोच की गहराई मे तन्हाई सी छा गई.. खुश हो रहा था मै.. और याद तेरी आ गई.. लम्हो की बंदिशो मे जिक्र तेरा ही हो रहा.. बिछडने की गुजारीश कि.. और याद तेरी आ गई.. ख्वाबो की अंजुमन मे, तुझे ही पाया ...

शहारा

कळीतुनी पाकुळले दरवळले आज मी.. दवांमध्ये चिंब भिजू दे मला.. मोरपंखी स्पर्शाने मोहरले आज मी... प्रेमातच चिंब राहू दे मला.. दे मला तुझा ओला शहारा.. सागराला मिळावा किनारा.. तुझ्या म...

व्यास

सुखादुखाच्या व्यासाभोवती.. आयुष्याचा परिघ घडतो.. प्रवास होवो कितीही खडतर, सुरुवातीवर शेवट जडतो.. झरा बघावा सुंदर निर्मळ, उंचावरूनी तोही पडतो.. जमिनीवरल्या अडथळ्यांना, एका...

सज़ा

सोचता हूं, दिल के कोने कोने मे तुझे समाँ लूं,. फिर सोंचू, तुझे क्यू दिल मे कैद रहने की सजा दूं.. तुझे तो जमीन पर रहने की भी जरूरत नही., तेरे ख्वाबो की उडान को खास कोई महुरत नही.. कामया...

प्रेमळ पाहुणा

नभाने जशी ऐकावी साद.. धरतीच्या मनीची.. आडोशाला उभी ओली छत्री.. आपल्या सहवासाच्या आठवणींची.. चहाच्या वाफेसोबत असलेली ती.. गरमागरम भजी.. खिडकीतून आलेली थंड झुळुक.. सोबत तु आणि मी.....

शुभ मंगल

सौख्य लाभावे तुम्हा, ईश हाची मागतो.. साथ राहू दे सुखे, दैव जेथे नांदतो.. संसाराचे रहाटगाडे, दोन चाकांनी सांभळा.. एकमेका जोडूनी, भार सारा सावरा... दुखाच्या किनारीला सुखाची झालर ...

ईश्क तो ईश्क होता है..

ईश्क तो ईश्क होता है.. थोडासा रिस्क होता है.. कभी २ घडी तो कभी ७ जन्मो के लिए फिक्स होता है... सच है, ईश्क तो ईश्क होता है.. कोई प्यार कहता है.. कोई मोहोब्बत कहता है.. जुबाँ से कोई बोले न ब...

तु गेल्यावर...

तु गेल्यावर अंगणातली तुळसही रूसली माझ्यावरती... नभ गहीवरता भिजते व्याकूळ तहानवेडी जशी ही धरती.. तु गेल्यावर... तु गेल्यावर... तु गेल्यावर मोग-यातले.. फुल सुखाचे उमलत नाही.. पाकळ...

शिवबा

परिसासम माझा राजा.. शिवबा ज्याचे नाव.. रायगड त्याचा ठाव.. अजुनही..|| हि-या-मोत्यापरी अनमोल ज्याचेे मावळे.. घरोघरी त्याची राऊळे.. अजुनही..|| नजरेतल्या तेजासम लखलखता त्याचा चेहरा .. स...

रूबरू हुए जिस्म से.. रूहाना बन गए हो..

नज़रो से दिल की बाते.. यु बयाँ कर रहे हो.. रूबरू हुए जिस्म से.. रूहाना बन गए हो.. तन्हा रहके तन्हाईयोसे.. गुफ्तगू थोडासा कर लू.. दिलो की रंजिशो का.. बहाना बन गए हो... सितम ढाती हो लाखो.. मदभ...

तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी..

तुझ्या आठवांची वेळ..ऊन पावसाचा खेळ.. गहिवरल्या आनंदाची फुलते पाकळी.. तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी.. एकतारीच्या सुरात.. गुणगुणते आज मी.. सुखाच्या पावलांत.. रुणझुणते आज मी तुझ...

डोळ्यामधले आभाळ

मुक्या मुक्या ओठांवरी नाव तुझे अडखळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.. कळल्या न तुला भावना या मनाच्या.. आसवांत भाव ते विरघळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.....

ईश्वराची आत्मा

तुझ्या चरणी जग सारे घाली लोटांगण.. तुझ्यामुळे दिवस रोज आता वाटतो ग सण... यश माझे होता त्यात तुझा शुभ-आशिर्वाद.. कष्टी होता कधी,.. पहिली तुलाच असे साद.. रोजच्या घासाला आई.. ओठी तुझे ...

आनंदकल्लोळ

पांथस्ताचा पाथ व्हावे.. सरल सरळ समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ.. अपयशा पाचण्याचे.. द्यावे मज बळ.. समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ .. भुकेल्याचा घास व्हावा.. दुखेल्याचा खांदा.. रडवेल्या च...

दिल दिवाणे..

दिल दिवाणे जाहले.. तार छ़ेडु लागले.. सांगणे या मनाचे.. नैन बोलू लागले... हे.. मतलबी हवा है यारो.. प्यार की लिए खुशबू.. मतलबी घट़ा है यारो.. बरसने लगी जादू... मन हे वेडावले.. पाहुनी चेहरा गो...

कवी..

(सर्व कवी-कवीयत्रींना अर्पण) अखंडशुन्य भेदिती.. विशाल काल शोधिती.. विचार सार काढिती.. कवी जयास बोलती.. मनामनास जाणता.. सहस्त्र गात्र मानता.. मुक्यास वाचा फोडतो.. दुवे हवेत जोडतो.. ...

जय जय महाराष्ट्र..

दुथडी भरूनी वाहणा-या नद्यांचे हे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. ज्ञाना-तुकाच्या अभंगवाणीत रमलेले राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. शिवरायाच्या स्वराज्याचे स्मारक हे र...

ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब..

ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. रब की नेमत है..जो तु है करिब़.. तेरी आगोश मे है जन्नत मेरी.. ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. तेरी वो मिठी मिठी बाते... यादो मे कटी वो लंबी लंबी राते... सरगोशी से कहे हवा.....

तु नसताना तु असण्याची

अजुनही ओठांवरी.. नाव तुझे रेंगाळते.. श्वासात या गंधाळते.. तुझे उष्ण उसासे.. तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे.. ओलावल्या माझ्या मनाचे.. ओलावल्या पापण्यांचे..एक झाले मागणे.. ...

तुझ्या खुल्या बटांची..

तुझ्या खुल्या बटांची.. रेंगाळणारी काळी.. गालांवरील लाली.. जिव माझा जाळी.. ओठांची गुलाबी.. पाकळी कोवळी.. रस भरल्या जिभेची.. गोडी जणू सोवळी.. डोळे तुझे नशिले.. मदभरे करून गेली.. कवेत ...

Love-story

थोडी दिवानी.. थोडी थोडी रूहानी.. कुछ़ ऐसी कहानी.. दिल कहे.. मेरे ज़ह़न मे.. बुंदो की अंजुमन मे.. कुछ़ नशिले सावन मे.. दिल कहे.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. Love-story .. तेरी मेरी.. हुई शुरू..(x२) ह...

दास्तां...

खुषनुमां सी थी जो जिंदगी ... रौनके तुझसे थी जगी.. बेजुबां सा जो ये कारवाँ.. अश्को से करतीे बयाँ,दास्ताँ.. पलके यहाँ.. दर्द का है सिलसिला.. तेरी यांदो से मिला.. सासो से सासो का ये रिश्ता...

राग

राग 'भैरवा' प्रातःकाले.. भक्ती वसे तित बंदिश ल्याले.. सखा 'जोगिया' 'विभास' बोली.. 'रामकली' ने प्रभात झाली.. रिषभ कोमले 'आसावरी'.. 'हिंदोल','तोडी' सकाळ करी.. 'जौनपुरी'चे माधुर्याने.. रूणझुणल...

होऊ कसा मी तुझा

ओलावल्या मातीचा सुवास हा.. बेधुंद कुंद श्वास हा.. आभास हा.. तुझा. होऊ कसा मी तुझा.. राणी.. होऊ कसा मी तुझा .. गहिवरल्या भावनांत तु.. तु नवी चेतना.. बोलु कशा सांगू कशा.. मुक्या या संवेदना.. ...